Popular Author
अण्णा भाऊ साठे
आशा बगे
भालचंद्र नेमाडे. कोसला, हिंदू सारख्या लोकप्रिय कादंबऱ्यांचे लोकप्रिय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते
विनोदी कथांचे लोकप्रिय लेखक !
थोर समाजसुधारक व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार !
थोर अभ्यासक व लेखिका!
गौरी देशपांडे
लोकप्रिय कवियत्री!
थोर शास्त्रज्ञ व विज्ञानकथा लेखक
कविता महाजन यांचं लेखन केवळ त्यांच्या धाडसी, बंडखोर आणि प्रयोगशीलतेपुरतं मर्यादित नाही. सगळ्या बऱ्या-वाईटाची जबाबदारी शिरावर घेऊन, सतत थरथरणाऱ्या जमिनीवर खमकेपणानं वावरणाऱ्या, जगणाऱ्या कविता महाजन यांच्यासारख्या लेखिकेची जिविषा आणि जिगिषा तेवढीच नसते. ती मानवी जगणं कवेत घेऊन पुढे जाऊ पाहणारी असते. सच्चेपणानं, प्रामाणिकपणानं जगण्याचा पहाड फोडू पाहणारी असते...
महाराष्ट्राचे लाडके कवी !
मिलिंद बोकील
देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण. अभिनय, संगीत, नाटक, टीव्ही, सिनेमा, साहित्य अशा विविध कला क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्राचे लाडके पुलं. त्यांच्या विनोदी लेखनाने, मार्मिक व्यक्तिचित्रांनी मराठी वाचकांच्या अनेक पिढ्यांचे मनोरंजन केलं आहे. आजही ते मराठी साहित्यातील सर्वात लोकप्रिय लेखकांपैकी एक आहेत.
देसाई, रणजीत रामचंद्र. त्यांच्या स्वामी व श्रीमान योगी या कादंबऱ्यानी लोकप्रियतेचे सर्व मापदंड तोडले आहेत. आज प्रकाशित होऊन अनेक दशके उलटून गेल्यावरही या कादंबऱ्या तितक्याच लोकप्रिय आहेत. देसाईनी कथासंग्रह, कादंबरी, नाटके असे विविध साहित्य प्रकार हाताळले. राजा रवी वर्मा, पावनखिंड, राधेय हि त्यांची इतर लोकप्रिय पुस्तके आहेत.
लोकप्रिय लेखक व नाटककार !
Popoular Kannada Author
Popular author of classics like Mrutyunjay.
लहान मोठ्यांच्या आवडीच्या लेखिका !
तरुणाईचे आवडते लेखक!
तरुणाईचे आवडते लेखक !
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक!
विंदा करंदीकर
गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले विश्वास पाटील जिद्दीने शिक्षण घेत पुढे आय.ए.एस. अधिकारी बनले. अनेक ग्रंथ आणि ऐतिहासिक साधनांचा अभ्यास करून त्यांनी लिहिलेल्या पानिपत आणि संभाजी सारख्या कादंबऱ्याना वाचकांनी तुफान प्रतिसाद दिला. याबरोबरच पांगिरा, झाडाझडती आणि महानायक या त्यांच्या महत्वाच्या कादंबऱ्या आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांची इतर भारतीय भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत.