Avilability: In stock
श्रीकृष्ण म्हणजे भारतीय मिथक कथातलं सर्वात अद्भुत मिथक. या मिथकाभोवतीचं वलय आजवर अनेक अद्भुत अविष्कारातून मांडण्यात आलं आहे. मात्र कृष्णाच्या ईश्वरीय उत्तुंगतेपेक्षा त्याची मानवीय उत्तुंगता अधोरेखित करण्याचा, त्याच्या समतोल व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या कादंबरीतून झाला आहे. कृष्णाला लोकनायकाच्या भुमिकेत सादर करणं, हे या कादंबरीचं खास वैशिष्ट्य. कृष्णजीवनातील अनेक घटनाक्रमातून त्याचा मानवतावादी ईश्वरी प्रवास ही कादंबरी मांडते.