Avilability: In stock
या कोशाचा अभ्यास अनेक पद्धतींनी करता येऊ शकेल. कोशातील विविध क्षेत्रांतील लोकांचे, वस्तूंचे, व्यवहाराचे आणि परंपरांचे निदर्शक असे जे शब्द आलेलेे आहेत ते शिवकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनावर कितीतरी प्रकाश पाडून जातात._x000D_ या कोशात १६७८ मध्ये रूढ असलेल्या दक्षिणी उर्दूतील १००० हून अधिक शब्द आलेले आहेत. या दृष्टीने शिवाजीमहाराज हे उर्दू भाषेचे पहिले कोशकार ठरतातच, पण उर्दू- संस्कृत या एकमेव कोशाचे प्रेरक ठरतात हे लक्षात घेतले पाहिजे._x000D_ अभ्यासकांना ही मोठी पर्वणीच आहे._x000D_