Loading

Haan Ye mumkin Hain

हां, ये मुमकिन है - एका डॉक्टरचा बिहारमधला स्तिमित करणारा संघर्ष

Author : Dr Taru Jindal (डॉ. तरु डॉ. जिंदल अनुवाद - रमा हर्डीकर – सखदेव)

Price: 350  ₹315

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 9789386493637
Publisher : Rohan Prakashan
Published on : 2019
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

प्रसूती कक्षाच्या आत बसलेली कुत्री, शेजारीच पसरलेला बायो-मेडिकल कचऱ्याचा ढीग, दुर्गंधी पसरवणारं स्वच्छतागृह, बाळंत स्त्रियांना टाके घालणाऱ्या तिथल्याच झाडूवाल्या, स्टाफरुममध्ये एकमेकींच्या हातांना मेंदी लावणाऱ्या लेडी डॉक्टर्स... हे दृश्य होतं बिहारमधल्या मोतिहारी जिल्हा रुग्णालयातलं आणि दृश्य बघत होती यात बदल घडवू पाहणारी प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ डॉ. तरु जिंदल ! भ्रष्ट व्यवस्था, निष्क्रिय डॉक्टर्स, कुपोषणासारख्या समस्या अशा अनेक आघाड्यांवर लढत देऊन अविश्वसनीय बदल घडवून आणणाऱ्या एका तरुण डॉक्टरची प्रेरणादायी संघर्षकथा... हां, ये मुमकिन है

Be the first to review


Add a review