Avilability: Out of stock
अधर्माचा नाश करण्यासाठीच साक्षात भगवानांची ही प्रतिज्ञा महाभारतात ‘कृष्ण’ रूपात साकारली गेली होती. महाभारताच्या युद्धानंतर तब्बल छत्तीस वर्षांनी प्रभासक्षेत्री यादवी झाली आणि संपूर्ण यदुवंशाच्या नाशाचे भाकीत ‘वर्तमान’ बनले ... सूर्योदयाच्या साक्षीने श्रीकृष्णदेहही पंचतत्त्वांत विलीन झाला आणि एका युगाची समाप्ती अंधारात विरून गेली ... या संदर्भात जी माहिती उपलब्ध आहे तिचे कथारूपाने निरूपण करण्याचा हा प्रयत्न आहे. गुजराती ‘समी सांजना पडछाया’ कादंबरीचा हा मराठी अनुवाद रसिक वाचकांच्या पसंतीस उतरेलच अशी आशा आहे.