Avilability: In stock
माणसाचे ‘माणूसपण’ किंवा त्याचा चांगले-वाईटपणा हा त्याच्या धर्मावर, जातीवर अवलंबून नसून त्याच्याकडे असलेल्या गुण-अवगुणांवरून, त्याच्या विचारांवरून ठरत असतो. सरळसाधे आयुष्य जगत असताना आजही जाती-धर्माच्या भोवर्यात अडकलेल्यांचे दु:ख काही वेगळीच वेदना देऊन जाते... अशाच एका सामान्य मेडिकल विद्यार्थ्याची ही कथा अनेक अनुत्तरित प्रश्न आपल्या समोर मांडते. गुजराती ‘उधई’ आणि हिंदीमधील ‘दीमक’चा हा मराठी अनुवाद असलेली ‘वाळवी’ वाचकांना आवडेल अशी आशा आहे.