Loading

Vinchwacha Tel

विंचवाचं तेल

Author : Suneeta bhosale (सुनीता भोसले)

Price: 300  ₹270

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 9789386493439
Publisher : Rohan Prakashan
Published on : 2019
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

विंचवाचं तेल’ म्हणजे ‘गुन्हेगारी जमाती’विरुद्ध वापरलं जाणारं जहाल अस्त्र. बाहेर याला ‘सूर्यनारायण तेल’ म्हणूनही ओळखतात. पोलीस खातं आरोपीने केलेले, न केलेले गुन्हे कबूल करावेत यासाठी ‘थर्ड डिग्री’मध्ये या तेलाचा वापर करतं. आरोपीच्या लिंगाला हे तेल लावलं जातं. त्यामुळे लिंगाला सूज येते आणि प्रचंड दाह होतो. तुमची सृजनताच मारून टकायची... उद्वस्त करायची... पोलीस डिपार्टमेंटचं हे विंचवाचं तेल या समाजव्यवस्थेने... या संस्कृतीने साNया बहुजन समष्टींसाठी विशेषत: दलित भटक्या-विमुक्तांविरुद्ध नाना रूपात वापरलंय... तर याच समष्टीतील ही पोर...सुनीता भोसले... पारधी या ‘गुन्हेगार’ असा शिक्का बसलेल्या जमातीत तिचा जन्म झाला. पारधी असल्याचे भोग तिलाही सुटले नाहीत. पण पोर बहाद्दर...तिने या ‘विंचवावर’ जालीम उपाय शोधला... तो म्हणजे भारतीय संविधानाचा! जयभीमच्या नाऱ्याचा! समस्त पारधी समष्टीत भिनलेलं विष उतरवण्याचा प्रयत्न वयाच्या अकराव्या वर्षापासून करणाऱ्या या कार्यकर्तीची ही ज्वलंत जिंदगानी...विंचवाचं तेल !

Be the first to review


Add a review