Avilability: In stock
धर्मजागृती, राष्ट्रजागृती, सामाजिक जागृती, कोणत्याही जागृतीबद्दल आदर व प्रेम बाळगणाऱ्या कोणाही गृहस्थास हा ग्रंथ उदबोधक व वाचनीय ठरेल... पुढेमागे राष्ट्रधर्म होण्यास जर कोणता धर्म लायक असेल तर तो हाच, अशी कल्पना मनात उद्भवल्यावाचून राहत नाही... - ज्ञानप्रकाश आधुनिक भारताच्या प्रबोधनाचा अभ्यास करणारे इतिहास-संशोधक, समाजशास्त्रज्ञ, साहित्याभ्यासाक, सामाजिक कार्यकर्ते आणि जिज्ञासू वाचक या सर्वांना उपयुक्त ठरेल असा हा ग्रंथ आहे.