Loading

Shetkaryanchya Atmhatya Thabvayachya Kashya ?

शेतक-यांच्या आत्मह्त्या थांबवायच्या कशा?

Author : Dinakar Bokare (प्रा. दिवाकर बोकरे)

Price: 300  ₹240

Discount: 20%

Avilability: In stock

ISBN : 9788189959883
Publisher : Diamond Publications
Published on : 2008
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

शेतकर्‍यांच्या आत्महत्या बंद होऊन शेती व्यवसायाची प्रगती साधण्यासाठी सरकारी धोरणात आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे. मोफत वीज, कर्जमाफी, रासायनिक खतांसाठी सबसिडी वगैरेतून शेतकर्‍यांची सध्याची आर्थिक स्थिती सुधारणे अशक्य! सरकारवर विसंबून न राहता तरुण शेतकर्‍यांनी स्वत:च्या शेतमाल-प्रक्रिया स्थापन करून, अ-राजकीय पातळीवर गावोगावी चर्चा-गट स्थापून, आपल्या उत्पन्नात अनेक प्रकारे वाढ करण्याची गरज आहे. सरकारने गेल्या ६० वर्षांत काहीच न दिल्याने आता तरुण शेतकर्‍यांनी स्व-प्रयत्नांनी समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. शेतकर्‍यांचे नेते, सामाजिक व राजकीय पुढारी तसेच सरकारी यंत्रणेने शेतकर्‍यांचे मुख्य प्रश्‍न समजून घेण्यासाठी व वाढत्या आत्महत्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

Be the first to review


Add a review