Avilability: In stock
ब्रिटीश रियासत दोन खंड पूर्वनोंदणी : २५ डिसेंबर २०१७ पर्यंत विक्री वितरण : १० जानेवारी २०१८ ब्रिटीश रीयासतीची सुरुवात इ. स. १४९८ मध्ये पोर्तुगीज दर्यावरती वास्को - द - गामाने भारताच्या पश्चिम किनाऱ्याला आपले व्यापारी जहाज लावले तेव्हापासून होते. १८१८ मध्ये त्या वेळेची देशातील प्रबळ अशी मराठी सत्ता पराभूत होऊन अखंड भारतावर ब्रिटीशांचा एकछत्री अंमल सुरु झाला तिथपर्यंत म्हणजेच सुमारे तीनशे पंचवीस वर्षाचा इतिहास या दोन खंडांमध्ये आला आहे 'ब्रिटीश रियासत' च्या दोन खंडांची एकूण पृष्ठसंख्यादेखील बाराशे असून याही खंडांत सोळा रंगीत चित्रे आणि नकाशे यांचा समावेश आहे.