Avilability: In stock
मुसलमानी रियासत दोन खंड पूर्वनोंदणी : २५ डिसेंबर २०१७ पर्यंत विक्री वितरण : १० जानेवारी २०१८ या दोन खंडातील इतिहास कालखंड हा इ. स. १००० पश्न इ. स. १००० पासून इ. स. १७०७ पर्यंतचा, म्हणजेच सातशे वर्षाचा आहे. महमंद गझनीच्या भारतावरील पहिल्या स्वारीने मुसलमानी इतिहासाचा आरंभ होतो आणि बादशहा औरंजेबाच्या मृत्युबरोबर या इतिहास शेवट होतो. दोन्ही खंडाच्या सुरुवातीला रियासतकार सरदेसाई आणि नवीन आवृत्तीचे संपादक स. मा. गर्गे यांची अभ्यासपूर्ण प्रास्ताविके या संपूर्ण इतिहासाची पार्श्वभूमी कथन करणारी आहेत. या खंडांची हि प्रमुख वैशिष्ट्ये म्हणता येतील. एकूण सुमारे बाराशे पृष्ठांच्या मुसलमानी रियासतींच्या दोन खंडांमध्ये अठावीस रंगीत चित्रे दिली आहेत.