Loading

Lise Mietner

लीझ माइटनर

Author : Veena Gavankar (वीणा गवाणकर)

Price: 150  ₹135

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 8174342391
Publisher : Rajhans Prakashan
Published on : 2012
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

कुटुंबापासून दुरावलेली, ज्यू धर्म त्यागूनही सदैव ज्यू ठरलेली, जर्मनीतून हद्दपार झालेली, स्वीडनच्या आश्रयाला जाऊन राहिलेली एक ऑस्ट्रियन... 'मला कायम निराश्रितासारखं वाटतं' असं म्हणणारी, एकाकी लीझ माइट्नर. आईन्स्टाईनसारखा शास्त्रज्ञ 'अवर मादाम क्युरी' असं जिच्याबाबत म्हणत असे, नोबेल पुरस्कारासाठी जिचं नाव पंधरा वेळा सुचवलं गेलं, पुरुषी अहंकारापायी जिचं वैज्ञानिक श्रेयसुद्धा सहका-यांकडूनच हिरावून घेतलं गेलं आणि तरीही किरणोत्सर्ग व अणुविखंडन या बाबतीतल्या संशोधनामधले जिचं अभिजात कर्तृत्व उपेक्षेच्या आणि वंचनेच्या सा-या वार-प्रहारांनंतरही टिकून राहिलं, ती विसाव्या शतकातली थोर मानवतावादी भौतिकशास्त्रज्ञ म्हणजे लीझ माइट्नर... वैज्ञानिक क्षेत्रातल्या अनोख्या सत्तासंघर्षाचं विस्मयकारी दर्शन घडवणारं, लीझ माइट्नरचं हे उत्कंठावर्धक चरित्र..

Be the first to review


Add a review