Loading

Grameen Matang Stree

ग्रामीण मातंग स्त्री : एक समाजशास्त्रीय अभ्यास

Author : Dr. Ramchandra Bhise (डॉ. रामचंद्र भिसे)

Price: 450  ₹360

Discount: 20%

Avilability: In stock

ISBN : 9788184836912
Publisher : Diamond Publications
Published on : 2016
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

भारतीय समाजरचनेचा अभ्यास केल्यास असेच लक्षात येते की, जातिभेदाबरोबरच पुरुष प्रधानता व लिंगभेद यालाही तेवढेच महत्त्व दिलेले आहे. स्त्रियांच्या भूमिका व दर्जा याबद्दल जेव्हा विचार केला जातो, तेव्हा लक्षात आले की, पुरुषप्रधानता, जातिभेद, लिंगभेद या तिहेरी शोषणाची ‘ती’ बळी आहे. अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट असलेल्या ५९ जातींची ओळख अस्पृश्य व दलित जाती म्हणून आहे. या जातींमध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागात वास्तव्य करणार्या महार, मातंग, चांभार या जाती लोकसंख्येने अधिक आहेत. अनुसूचित जातीतील कनिष्ठ व वंचित जात म्हणून मातंग जातीबद्दल काही अभ्यास व संशोधन झालेले आहे; परंतु, मातंग स्त्रियांचा दर्जा व भूमिका, प्रश्न व समस्या याबद्दलची फारशी मांडणी संशोधनातून व अभ्यासातून झालेली नाही. मातंग स्त्री ही स्वतंत्र लिखाण व अभ्यासापासून वंचित होती; त्यामुळेच संशोधक म्हणून दलित मातंग स्त्रियांबद्दल स्वतंत्र संशोधन करून, ती तिहेरी शोषणास कशी बळी पडते. तिचे प्रश्न व समस्या इतर स्त्रियांपेक्षा वेगळ्या आहेत. याकडे स्त्री चळवळीने, दलित चळवळीने, स्त्री अभ्यासकांनी कसे दुर्लक्ष केले. या व इतर बाबींचा आढावा या संदर्भग्रंथातून घेतला आहे.

Be the first to review


Add a review