Avilability: In stock
‘भारताचा भौगोलिक विश्लेषण’ हा संदर्भग्रंथ अभ्यासकांना अत्यंताचे सोप्या भाषेत देण्याचा हा एक प्रयत्न आहे. प्राकृतिक, सांस्कृतिक व सामाजिक विविधतेतून एकता साधलेल्या भारत देशाच्या भौगोलिक माहितीचा एकत्रित विचार विद्यार्थी, शिक्षक व समाजातील सर्वच घटकांपर्यंत पोहोचविणे हा या ग्रंथाच्या लिखाणामागील मुख्य उद्देश. पुस्तकातील नकाशे व आकडेवारी सर्वच विषयाच्या अभ्यासाला उपयुक्त ठरणारी असून स्पर्धापरीक्षेच्या तयारीसाठी ‘भारताचे भौगोलिक विश्लेषण’ उपयुक्त ठरणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार संकल्पनात्मक ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याचा मुख्य हेतू या संदर्भग्रंथाच्या अभ्यासातून साध्य होईल याबद्दल आम्हाला खात्री आहे.