Avilability: In stock
मनुष्यजीवनाचे अविभाज्य अंग असलेल्या वनस्पती, वृक्ष आपल्यासाठी आरोग्यदायी आणि जीवनदायी आहेत. जैवविविधतेतील वनस्पती या अन्न आणि ऊर्जा म्हणून तर उपयुक्त आहेतच, पण त्या औषधी गुणधर्मांनीही संपन्न आहेत; तेव्हा हे गुणधर्म जाणून घेणे आवश्यक आहे. वनस्पतींच्या शास्त्रोक्त उपयुक्ततेसाठी अनुभवातून सिद्ध झालेले हे पुस्तक आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त, आनंददायी आणि आरोग्यदायी आहे.