Avilability: In stock
कोणत्याही कामाचे स्वरूप व दर्जा यांचे मापन करून त्यावर वेतनाच्या रूपात दिला जाणारा मोबदला ठरत असतो. हे ज्या शास्त्रीय पद्धतीने ठरवितात तिला कार्य-गुण मूल्यांकन (गेल र्एींरर्श्रीरींळेप) म्हणतात. त्यामुळे माणूस करीत असलेल्या कामामागील प्रेरणा, त्यातील बारकावे इ. वर त्याच्या कामाचे मोजमाप करतात; तसेच, काम करणार्या व्यक्तींचे तर-तमभावात मूल्यांकन केल्याने प्रत्येकाला मी नेमका कुठे आहे ते समजू शकते. ह्याबाबतच्या शास्त्रीय पद्धती आपल्या भाषेत स्पष्ट करणारे मराठीतले पहिलेच पुस्तक.